अर्थ : मोठे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
मोठ्यांच्या मोठेपणांचा सन्मान केला पाहिजे.
समानार्थी : मोठेपण
अर्थ : मोठे किंवा जेष्ठ असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
दादा आपल्या मोठेपणाचा खूप फायदा उचलतो.
समानार्थी : जेष्ठता
मोठेपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothepnaa samanarthi shabd in Marathi.